(2 / 8)पाणी पिण्यापूर्वी-तहान लागल्यास पाणी पिण्यापूर्वी केळीचे सेवन करू नये, कारण केळी हे थंड स्वभावाचे फळ आहे. आणि ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीराचे अंतर्गत तापमान असंतुलित होते. त्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो समस्या उद्भवू शकतात. याचा तुमच्या पचनक्रियेवरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाण्याचे सेवन करावे.