मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Jan 23, 2024 10:38 AM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Balasaheb Thackeray Birth Anniversary: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. 

बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० साली ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका सभेत बोलतानाचा फोटो
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका सभेत बोलतानाचा फोटो

विधानसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांच्यासाठी प्रचार करताना बाळासाहेब ठाकरे
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

विधानसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांच्यासाठी प्रचार करताना बाळासाहेब ठाकरे

मातोश्री बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेसह कार्यकर्त्यांची भेट
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मातोश्री बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेसह कार्यकर्त्यांची भेट

बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, मनोहर जोशी.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, मनोहर जोशी.

WhatsApp channel

इतर गॅलरीज