(2 / 8)ही स्थिती तुम्हाला संभाषण टाळण्यास, कमी बोलण्यास किंवा लोकांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करू शकते. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. दातांच्या चांगल्या स्वच्छतेसाठी, दिवसातून किमान दोनदा दात घासणे आवश्यक आहे, विशेषतः जेवल्यानंतर. तसेच ब्रश करताना जीभ स्वच्छ करा, कारण जिभेवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते.