Bollywood starkids: दीपिका पादुकोणचं नव्हे तर ‘या’ बॉलिवूडकरांच्या घरीही मुलींच्या रूपाने आली लक्ष्मी!-baby girls of bollywood actors not only deepika padukone but these actors also welcomes baby girls ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood starkids: दीपिका पादुकोणचं नव्हे तर ‘या’ बॉलिवूडकरांच्या घरीही मुलींच्या रूपाने आली लक्ष्मी!

Bollywood starkids: दीपिका पादुकोणचं नव्हे तर ‘या’ बॉलिवूडकरांच्या घरीही मुलींच्या रूपाने आली लक्ष्मी!

Sep 09, 2024 06:16 PM IST
  • twitter
  • twitter
Baby Girls of Bollywood Actors: दीपिकाच्या आधी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सच्या घरांमध्ये मुलींच्या रूपाने ‘लक्ष्मी’चे आगमन झाले आहे. चला जाणून घेऊया कोणाकोणाच्या घरी मुलींचा जन्म झाला...
असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, ज्यांच्या घरी मुलींचा जन्म झाला आहे. दीपिका पदुकोणनेही नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाच्या आधी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सच्या घरांमध्ये ‘लक्ष्मी’चे आगमन झाले आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कलाकारांच्या घरी आपल्या चिमुकल्या पऱ्या…
share
(1 / 7)

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी काल म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी एका मुलीचा जन्म झाला. ‘दीपवीर’ आई-वडील होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रियांका चोप्रापासून ते आलिया भट्टपर्यंत सर्वांनी लेकीच्या जन्माबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.  
share
(2 / 7)

६ नोव्हेंबर २०२२ रोजी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मुलीचा जन्म झाला. तिचे नाव राहा कपूर ठेवण्यात आले आहे.
share
(3 / 7)

वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने यावर्षी ३ जून २०२४ रोजी एका मुलीला जन्म दिला. नताशा आणि वरुणच्या मुलीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.
share
(4 / 7)

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी एका मुलीला जन्म दिला. बिपाशा आणि करण ग्रोवरने आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले आहे, जी खूप क्यूट आहे.
share
(5 / 7)

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी यावर्षी १६ जुलै २०२४ रोजी बाळाचे स्वागत केले. तथापि, या स्टार्सनी अद्याप आपल्या मुलीची झलक चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.
share
(6 / 7)

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा देखील एका मुलीची आई आहे. प्रियांकाने मुलगी मालतीला सरोगसीच्या माध्यमातून या जगात आणले आहे. मालतीचा जन्म १५ जानेवारी २०२२ रोजी झाला.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज