वडील इरफान खान यांच्या आठवणीत मुलगा बाबील खान झाला भावूक, शेअर केली पोस्ट
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वडील इरफान खान यांच्या आठवणीत मुलगा बाबील खान झाला भावूक, शेअर केली पोस्ट

वडील इरफान खान यांच्या आठवणीत मुलगा बाबील खान झाला भावूक, शेअर केली पोस्ट

वडील इरफान खान यांच्या आठवणीत मुलगा बाबील खान झाला भावूक, शेअर केली पोस्ट

Apr 14, 2024 02:31 PM IST
  • twitter
  • twitter
Babil Khan-Irrfan Khan-Sutapa Sikdar: बाबील खान याने सोशल मीडियावर वडील इरफान खान यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी इरफान खान यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
दिवंगत अभिनेता इरफान खानच्या आठवणीत अनेकजण भावूक झाल्याचे आपण पाहातो. इरफान खानचा मुलगा बाबील देखील वडिलांच्या निधनानंतर धक्क्यात गेला होता. आता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

बाबीलने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडील इरफान आणि पत्नी सुतपा सिकंदरसोबतचा कृष्णधवल फोटो शेअर केला आहे. ते दोघे एकमेकांशी संवाद साधत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. दोघांच्याही तरुण वयातील हा फोटो असल्याचे दिसत आहे.
twitterfacebook
share
(2 / 4)

दुसऱ्या फोटोमध्ये बाबीलने हातात कॅमेरा धरला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, 'तुम्हाला माहिती आहे का मला तुमची आठवण येतेय... ' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)

या फोटोमध्ये इरफान हा शुटिंग करताना दिसत आहे. हा चित्रपटाच्या सेटवरचा फोटो आहे. 
twitterfacebook
share
(4 / 4)

बाबिलने त्याचा लहानपणीच्या आय कार्डवरील फोटोही शेअर केला आहे. त्यावर छोट्या बाबीलचा पासपोर्ट आकाराचा फोटो दिसत आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज