(5 / 6)कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अक्षर पटेल सहाव्या क्रमांकावर आहे. कुलदीप, शमी आणि शार्दुल 35, 36 आणि 37 व्या क्रमांकावर आहेत. जसप्रीत बुमराह ४० व्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य पीटीआय.