(3 / 5)बाबर आझमने या काळात विराट कोहलीला (4188) मागे टाकले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा 4231 धावांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर आझम रोहित शर्मापेक्षा ३९ धावांनी पिछाडीवर आहे.