(4 / 7)बाबा वेंगा यांनी २०२४ वर्षाबाबत ज्या काही भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं की २०२४ मध्ये जागतिक आर्थिक संकट, वातावरण बदलांमुळे निर्माण झालेल्या संकटाचा जगाला सामना करावा लागेल. तसेच या वर्षी एखाद्या दुर्धर रोगावर मोठं संशोधन होऊ शकतं, बाबा वेंगा यांच्या या तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो.(Hindustan Times)