मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Disha Patani Look: मैत्रीण मौनी रॉयसोबत हॉट अवतारात स्पॉट झाली दिशा पाटनी! फोटोंनी वेधलं लक्ष

Disha Patani Look: मैत्रीण मौनी रॉयसोबत हॉट अवतारात स्पॉट झाली दिशा पाटनी! फोटोंनी वेधलं लक्ष

Mar 13, 2024 11:59 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

बी टाउनच्या बेस्टी दिशा पाटनी आणि मौनी रॉय अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. पुन्हा एकदा दोघी एका पार्टीला एकत्र दिसल्या आहेत.

बी टाउनच्या बेस्टी दिशा पाटनी आणि मौनी रॉय अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. पुन्हा एकदा दोघी एका पार्टीला एकत्र दिसल्या आहेत. पार्टीच्या रात्री दोघींनाही पापाराझींनी स्टायलिश लूकमध्ये आपल्या कॅमेरात कैद केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये दिशा पाटनी आणि मौनी रॉय एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. तर, पापाराझी आधीपासून तिथे त्यांची वाट पाहत होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

यावेळी मौनी रॉय दिशा पाटनीचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. दोघीही अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत होत्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यावेळी दोघींच्या लूकबद्दल बोलायचे, तर मौनी रॉय केशरी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली. तर, दिशा पाटनी स्काय ब्लू टॉप आणि बॅगी जीन्समध्ये स्पॉट झाली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

दिशा पाटनी आणि मौनी रॉय या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघीही अनेक प्रसंगी एकत्र एन्जॉय करताना दिसतात. दोघीही आपले बोल्ड आणि हॉट लूक सोशल मीडियावर शेअर करत असतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

दिशा पाटनी आणि मौनी रॉय या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघीही अनेक प्रसंगी एकत्र एन्जॉय करताना दिसतात. दोघीही आपले बोल्ड आणि हॉट लूक सोशल मीडियावर शेअर करत असतात.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज