Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो

Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो

Ayodhya Ram Temple : अयोध्येचं राम मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं! मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्णत्वास; पाहा फोटो

Dec 11, 2023 08:37 AM IST
  • twitter
  • twitter
  • Ayodhya Ram Temples construction : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मंदीराचे अनेक भाग हे पूर्ण झाले आहे. या मंदिराच्या बांधकामाची पाहणी करणाऱ्या ट्रस्टने मंदिराच्या पूर्ण झालेल्या गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली असून या ठिकाणी राम लल्लाची मूर्ती ठेवली जाणार आहे.
अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी राम मंदिराच्या सुरू असलेल्या  बांधकामाचा आढावा घेतला. या मंदिरात पुढील वर्षी २२  जानेवारी रोजी श्रीरामाच्या मृतीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. 
twitterfacebook
share
(1 / 8)
अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी राम मंदिराच्या सुरू असलेल्या  बांधकामाचा आढावा घेतला. या मंदिरात पुढील वर्षी २२  जानेवारी रोजी श्रीरामाच्या मृतीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. (File Photo)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या मंदिराच्या कामाची माहिती दिली. या मंदिराचे गर्भगृहाच काम पूर्ण झाले आहे.  या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. 
twitterfacebook
share
(2 / 8)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या मंदिराच्या कामाची माहिती दिली. या मंदिराचे गर्भगृहाच काम पूर्ण झाले आहे.  या ठिकाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. (ANI)
या गर्भगृहातील आकर्षक लाइटिंगचे काम देखील पूर्ण झाले आहे. याचे फोटो  ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्विटरवर शेअर एकले आहेत. 
twitterfacebook
share
(3 / 8)
या गर्भगृहातील आकर्षक लाइटिंगचे काम देखील पूर्ण झाले आहे. याचे फोटो  ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्विटरवर शेअर एकले आहेत. (Ram Janmabhoomi Teerth Kshetra-X)
ट्रस्टने शनिवारी अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाचे नवे छायाचित्र सोशल मिडियावर शेअर केली आहे.  
twitterfacebook
share
(4 / 8)
ट्रस्टने शनिवारी अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाचे नवे छायाचित्र सोशल मिडियावर शेअर केली आहे.  (Ram Janmabhoomi Teerth Kshetra-X)
श्री रामजन्मभूमी तीरथ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या सिंहासनावर विराजमान होण्याची तारीख देखील ठरवली आहे. पुढील वर्षी २२  जानेवारी रोजी दुपारी १२.४५ दरम्यान या ठिकाणी भव्य  सोहळा होणार आहे. यावेळी ट्रस्टने विविध संप्रदायातील ४ हजार पंडितांना संतांना निमंत्रण दिले आहे. 
twitterfacebook
share
(5 / 8)
श्री रामजन्मभूमी तीरथ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या सिंहासनावर विराजमान होण्याची तारीख देखील ठरवली आहे. पुढील वर्षी २२  जानेवारी रोजी दुपारी १२.४५ दरम्यान या ठिकाणी भव्य  सोहळा होणार आहे. यावेळी ट्रस्टने विविध संप्रदायातील ४ हजार पंडितांना संतांना निमंत्रण दिले आहे. (Ram Janmabhoomi Teerth Kshetra-X)
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. 
twitterfacebook
share
(6 / 8)
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. (Ram Janmabhoomi Teerth Kshetra-X)
अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीच्या  प्राण-प्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यासाठी वैदिक विधी पुढच्या वर्षी १६ जानेवारीला मुख्य समारंभाच्या एक आठवडा आधी सुरू करण्यात येणार आहेत. 
twitterfacebook
share
(7 / 8)
अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीच्या  प्राण-प्रतिष्ठा (अभिषेक) सोहळ्यासाठी वैदिक विधी पुढच्या वर्षी १६ जानेवारीला मुख्य समारंभाच्या एक आठवडा आधी सुरू करण्यात येणार आहेत. (PTI)
१४ जानेवारी ते २२  जानेवारी दरम्यान,  अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे.  याव्यतिरिक्त, १००८ हुंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे,  ज्या दरम्यान हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.  
twitterfacebook
share
(8 / 8)
१४ जानेवारी ते २२  जानेवारी दरम्यान,  अयोध्येत अमृत महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे.  याव्यतिरिक्त, १००८ हुंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे,  ज्या दरम्यान हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.  (PTI)
इतर गॅलरीज