(7 / 7)मज्जातंतूंची औषधे आणि चॉकलेट: जर तुम्ही फेनेलझिन, ट्रायनिलसिप्रोमाइन औषधे घेत असाल तर चॉकलेटचा मुद्दा लक्षात घ्यावा. चॉकलेटमध्ये टायरामाइन असते, तर मज्जातंतू औषधे शरीरात टायरामाइन साठवत असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमच्या रक्तदाबात विकृती, हृदयविकाराचा झटका, डोकेदुखी अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात.