मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अवनीत कौरच्या बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड पोज, वाढवला इंटरनेटचा पारा

अवनीत कौरच्या बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड पोज, वाढवला इंटरनेटचा पारा

Mar 22, 2024 08:43 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Avneet Kaur Backless Gown : टीव्ही ते बॉलीवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री अवनीत कौर आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहते. अवनीतने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले हॉट फोटोशूट शेअर केले आहे. ते पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

एक्ट्रेस अवनीत कौर आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना ट्रीट देत असते. तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये अवनीत कौरची स्टाइल आणि स्वॅग दोन्ही  कमालीचे आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

या फोटोत अवनीत कौर सी-ग्रीन कलरच्या बॅकलेस बॉडीकॉन गाउनमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

फोटोजमध्ये अवनीत कौर आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अवनीतच्या मादक अदा पाहून नेटीझन्स क्रेझी झाले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

हे फोटोज  शेअर करताना  अवनीत कौरने कॅप्शन दिले आहे की, “कुछ भी हो, मैं ही सब कुछ हूं”
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहते - क्वीन ब्रांड, किल्ड इट, ब्यूटीफुल, स्लेइंग, स्टनिंग आणि हॉट सारखे  कमेंट्स करताना दिसत आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

अवनीत कौरने आतापर्यंत अनेक शोज, म्यूजिक व्हिडिओज आणि चित्रपटात काम केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

अवनीत कौरने आतापर्यंत अनेक शोज, म्यूजिक व्हिडिओज आणि चित्रपटात काम केले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज