भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
अभिनेत्री अवनीत कौर सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे मजामस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अवनीत कौरने पिवळ्या रंगाचा टू पिस ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
अवनीत ही इटलीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेताना दिसत आहे.
चाहत्यांनी अवनीतच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर अवनीत कौरच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.