अभिनेत्री अवनीत कौर सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे मजामस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अवनीत कौर हॉटेलच्या रूमध्ये बाल्कनीमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
या फोटोमध्ये अवनीत खोलीच्या खिडकीबाहेरील दृश्य पाहात असल्याचे दिसत आहे. तसेच तिने कानाला हेडफोन लावले आहेत.
अवनीत कौरने हे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘लंडनमधील वास्तव्याचा आनंद घेत आहे.’