TATA Offers: टाटाची जुलै ऑफर्स; 'या' कारच्या खरेदीवर मिळतंय मोठं डिस्काऊंट!-automobiles news want to buy a car at low price discount form tata motors check out july month offers rmy ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  TATA Offers: टाटाची जुलै ऑफर्स; 'या' कारच्या खरेदीवर मिळतंय मोठं डिस्काऊंट!

TATA Offers: टाटाची जुलै ऑफर्स; 'या' कारच्या खरेदीवर मिळतंय मोठं डिस्काऊंट!

Jul 19, 2023 09:48 PM IST
  • twitter
  • twitter
Tata Motors Car Offers: टाटा मोटर्स कंपनीने काही कारवर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे? हे जाणून घेऊयात.
भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कारची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने जुलै महिन्यासाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत.
share
(1 / 5)

टाटाने त्यांच्या टाटा टीआगो या कारवर ४५ हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली . ही कार पेट्रोल आणि सीएनसी तसेच इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. पण ही सवलत फक्त पेट्रोल आणि डिझेल कारसाठी आहे. पेट्रोल कारवर २० हजार आणि सीएनसी कारवर १० हजारांची सूट मिळत आहे.
share
(2 / 5)

टाटा सफारी डेकोर या कारवर ५० हजारांची सूट दिली जात आहे.
share
(3 / 5)
टाटा सफारी डेकोर या कारवर ५० हजारांची सूट दिली जात आहे.
टाटाच्या आट्रास या कावर २८ हजारापर्यंत डिस्काऊंट दिले जाते. पेट्रोल कारवर २३ हजार आणि डिझेल कारवर २८ हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे.
share
(4 / 5)

टाटाच्या जुलै ऑफरमध्ये टाटा सफारी हॅरिअर कारवर ३५ हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज