Best selling cars in India: देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कोणत्या आहेत हे जाणून घेतल्याने खरेदीदारांसाठी खरेदीचे निर्णय सोपे होतात. मारुतीने मे महिन्यात भारतात सर्वाधिक गाड्या विकल्या. सर्वाधिक विक्री होणाऱ्या दहा गाड्यांपैकी सात मारुती सुझुकीच्या आहेत.
(1 / 10)
मारुती सुझुकी बलेनो १८,७०० गाड्यांची विक्री झाली
(2 / 10)
मारुती सुझुकी स्विफ्ट १७३०० गाड्यांची विक्री
(3 / 10)
मारुती सुझुकी वॅगनर | विक्री केलेल्या कारची संख्या: १६३००
(4 / 10)
Hyundai Creta : विकल्या गेलेल्या कारची संख्या: १४४४९
(5 / 10)
टाटा नेक्सॉन | विक्री केलेल्या कारची संख्या: १४,४२३
(6 / 10)
मारुती सुझुकी ब्रीझा | विक्री केलेल्या कारची संख्या: १३,३९८
(7 / 10)
मारुती सुझुकी इको | विक्री केलेल्या कारची संख्या: १२८००
(8 / 10)
मारुती सुझुकी डिझायर | विक्री केलेल्या कारची संख्या: ११,३००
(9 / 10)
टाटा पंच | विक्री केलेल्या कारची संख्या: ११,१००
(10 / 10)
मारुती सुझुकी अर्टिगा | विक्री केलेल्या कारची संख्या: १०५००