(8 / 8)दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो कायम राहिला. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात पन्नास धावांचा आकडा पार करता आला नाही. विराट कोहलीने ४९ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने ४६ धावांची खेळी केली. भारतीय संघ अवघ्या २३४ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाने २०९ धावांनी सामना जिंकला.