Tulsi Remedy: घरात अशांतता नांदत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर करा 'हे' तुळशीचे उपाय
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tulsi Remedy: घरात अशांतता नांदत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर करा 'हे' तुळशीचे उपाय

Tulsi Remedy: घरात अशांतता नांदत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर करा 'हे' तुळशीचे उपाय

Tulsi Remedy: घरात अशांतता नांदत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर करा 'हे' तुळशीचे उपाय

Jul 03, 2023 09:32 AM IST
  • twitter
  • twitter
Tulsi Remedy : तुळशीचे आयुर्वदात महत्व सांगण्यात आलं आहे. त्याचप्रकारे तुळशीचे काही उपाय घरात सकारात्मकता नांदावी किंवा आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी करावे असं सांगितलं जातं.
तुळस ही अत्यंत महत्वाची वनस्पती मानली जाते. घरात तुळशीचं रोप लावल्याने श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात असं मानलं जातं.
twitterfacebook
share
(1 / 6)
तुळस ही अत्यंत महत्वाची वनस्पती मानली जाते. घरात तुळशीचं रोप लावल्याने श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात असं मानलं जातं.(pexels)
घरात काही समस्या अनेक काळ भेडसावत असतील तर चार ते पाच तुळशीची पानं धुवून घ्या. एका पितळ्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात ही पानं ठेवा. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडल्यास नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं.
twitterfacebook
share
(2 / 6)
घरात काही समस्या अनेक काळ भेडसावत असतील तर चार ते पाच तुळशीची पानं धुवून घ्या. एका पितळ्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात ही पानं ठेवा. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडल्यास नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं.(pexels)
तुळशीला रोज पाणी अर्पण केल्याने जीवनातल्या समस्या आणि अनुभवत असलेली नकारात्मकता दूर होऊन मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं.
twitterfacebook
share
(3 / 6)
तुळशीला रोज पाणी अर्पण केल्याने जीवनातल्या समस्या आणि अनुभवत असलेली नकारात्मकता दूर होऊन मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं.(pexels)
रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीची पानं पाण्यात बुडवून उत्तर दिशेला ठेवावी. त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडावं. असं केल्याने नकारात्मक उर्जा दूर होईल.
twitterfacebook
share
(4 / 6)
रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीची पानं पाण्यात बुडवून उत्तर दिशेला ठेवावी. त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडावं. असं केल्याने नकारात्मक उर्जा दूर होईल.(pexels)
घरात तुळशीचं रोप वाढवणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. तुळशीची काही पानं घेऊन लाल कपड्यात बांधा आणि घरच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने माता लक्ष्मीचा आशिर्वाद मिळेल आणि पैशाची आवक वाढेल.
twitterfacebook
share
(5 / 6)
घरात तुळशीचं रोप वाढवणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. तुळशीची काही पानं घेऊन लाल कपड्यात बांधा आणि घरच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने माता लक्ष्मीचा आशिर्वाद मिळेल आणि पैशाची आवक वाढेल.(pexels)
देव श्रीविष्णूंना तुळस अर्पण केल्याने श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात. उत्पन्नाचे मार्ग प्रशस्त होतात आणि घरात सुख शांती नांदते.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebook
share
(6 / 6)
देव श्रीविष्णूंना तुळस अर्पण केल्याने श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात. उत्पन्नाचे मार्ग प्रशस्त होतात आणि घरात सुख शांती नांदते.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)(pexels)
इतर गॅलरीज