मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Zodiac signs : या राशीच्या महिला असतात लोभी व महत्वकांक्षी, तुमची रास आहे का?

Zodiac signs : या राशीच्या महिला असतात लोभी व महत्वकांक्षी, तुमची रास आहे का?

Feb 01, 2024 07:34 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Astrology Prediction: ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रह-नक्षत्राच्या चालीचा राशीचक्रावर प्रभाव पडतो, यामुळे त्या त्या राशीच्या महिला किंवा पुरुषाचे गुणवैशिष्ट्य ही कळतात. जाणून घ्या कोणत्या राशीच्या महिला लोभी असतात.

ग्रहांच्या संक्रमणावरून भविष्य वर्तवले जाते. प्रत्येक राशीनुसार त्या राशीचा स्वभाव आणि त्यांचे गुणही ठरत असतात सगळ्याच राशीमध्ये काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात.ग्रहांच्या स्थितीनुसार काही लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण सांगितले जातात. या राशीच्या महिलांना सुख-संपत्ती, पैसा सर्वच गोष्टींचा लोभ असतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

प्रत्येकाची काहितरी इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा तो लोभ होतो तेव्हा तो आपल्यातील चांगला गुण नसतो तर त्याचे वाईट गुणवत्तेत रूपांतर होते. काही लोभामुळे जीवनाचा मार्ग वाईटाकडे जातो. हा लोभच जीवनातील चढ-उताराचे कारण ठरतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

काही राशीचे लोक जन्मवेळेच्या ग्रहांच्या प्रभावामुळे लोभी जन्माला येतात. हे कुंडलीतील ग्रहदोषामुळे व्यक्तितील गुणवैशिष्ट्य ठरतात असे सांगितले जाते. विशेषत: विशिष्ट राशीच्या महिला खूप महत्त्वाकांक्षी व लोभी असतात. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

मेष : मेष राशीच्या महिला खूप लोभी असतात. ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विशेषतः सक्रिय असतात. ठरवल्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते काहिही करू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

वृश्चिक: या राशीच्या महिला खूप उत्सुक असतात. या महिला कोणत्याही गोष्टीमुळे लगेचच भावनिक होतात. ध्येय साध्य करतात व या महिला फार पुढे जातात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

मकर: मकर राशीच्या महिलांमध्ये शिस्त आणि महत्त्वाकांक्षेचे लक्षण असते. या राशीच्या स्त्रिया स्वत:ला अतिशय संरक्षणात्मक ठेवतात. त्यांच्या मालमत्तेला कोणीही हात लावू देत नाही. त्यांच्या कमाईचे रक्षण करताना ते धाडस दाखवतात.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

सिंह: या राशीच्या स्त्रिया नैसर्गिकरित्या प्रतिभावान असतात. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता असते. त्यांच्या वयक्तिक स्वप्नांमध्ये नेहमी मोठ्या आशा असतात. विशेषत: प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित असते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

सिंह: या राशीच्या स्त्रिया नैसर्गिकरित्या प्रतिभावान असतात. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता असते. त्यांच्या वयक्तिक स्वप्नांमध्ये नेहमी मोठ्या आशा असतात. विशेषत: प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित असते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज