मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

Mar 24, 2024 11:26 AM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • ५५ हेक्टरमध्ये पसरलेल्या या गार्डनमध्ये यावेळी जवळपास १७ लाख ट्यूलिप फुले आल्याची माहिती समोर आली आहे.

आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन हे श्रीनगर येथे आहे. हे गार्डन शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे गार्डन दल लेक आणि झाबरवान हिल्स जवळ आहे. विभागाचे आयुक्त सचिव शेख फयाज अहमद यांनी हे गार्डन आता पर्यटकांसाठी खुले केल्याची माहिती देण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन हे श्रीनगर येथे आहे. हे गार्डन शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे गार्डन दल लेक आणि झाबरवान हिल्स जवळ आहे. विभागाचे आयुक्त सचिव शेख फयाज अहमद यांनी हे गार्डन आता पर्यटकांसाठी खुले केल्याची माहिती देण्यात आली आहे.(ANI)

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन हे जगभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. हे गार्डन पूर्वी सिराज बाग म्हणून ओळखले जायचे. या गार्डनमध्ये यंदा वेगवेगळ्या रंगाची ट्यूलिप फुले लावण्यात आली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन हे जगभरातील पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. हे गार्डन पूर्वी सिराज बाग म्हणून ओळखले जायचे. या गार्डनमध्ये यंदा वेगवेगळ्या रंगाची ट्यूलिप फुले लावण्यात आली आहेत.(HT Photo/Waseem Andrabi)

फ्लोरिकल्चर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विविध रंगाची ट्युलिप फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

फ्लोरिकल्चर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विविध रंगाची ट्युलिप फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे.(ANI)

शनिवारी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

शनिवारी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. (ANI)

या गार्डनमध्ये फुले ही टप्प्या टप्प्याने लावली जातात जाणे करुन बागेत फुले अधिककाळ राहतील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

या गार्डनमध्ये फुले ही टप्प्या टप्प्याने लावली जातात जाणे करुन बागेत फुले अधिककाळ राहतील.(PTI)

"जेव्हा बाग पूर्णपणे बहरते, तेव्हा ट्यूलिप्सचे इंद्रधनुष्य दिसते" असे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

"जेव्हा बाग पूर्णपणे बहरते, तेव्हा ट्यूलिप्सचे इंद्रधनुष्य दिसते" असे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.(PTI)

यंदा ट्यूलिप फुलांच्या आणखी ५ नव्या जाती पाहायला मिळणार आहेत. तसेच गार्डनची जागा ही वाढवण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

यंदा ट्यूलिप फुलांच्या आणखी ५ नव्या जाती पाहायला मिळणार आहेत. तसेच गार्डनची जागा ही वाढवण्यात आली आहे.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज