Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Published Mar 13, 2023 08:19 PM IST
  • twitter
  • twitter
  • Vande Bharat Express : साताऱ्याच्या पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवत नवा इतिहास रचला आहे.
India's first woman railway driver surekha yadav : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट असलेल्या सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालवली आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

(HT)
Vande Bharat Express Solapur To CSMT Mumbai : भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवत सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोको पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे.
twitterfacebook
share
(2 / 4)

Vande Bharat Express Maharashtra : नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघत वेळेच्या पाच मिनिटं आधीच सीएसएमटीला पोहोचल्याचं सुरेखा यादव यांनी म्हटलं.
twitterfacebook
share
(3 / 4)

मूळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या सुरेखा यादव या १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. होत्या. सुरेखा यादव यांनी बजावलेल्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)

इतर गॅलरीज