(2 / 6)असे मानले जाते की जो मनुष्य गुप्त नवरात्रीचे व्रत खऱ्या भक्तीभावाने करतो, दुर्गा माता नेहमी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. इतकंच नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकट किंवा दु:ख असेल तर गुप्त नवरात्रीत काही उपाय करावेत. याद्वारे तुम्ही देवी दुर्गाला प्रसन्न करू शकता. जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.