Arthritis pain relief: हिवाळ्यात गुडघेदुखी वाढते? या टिप्स सहज करतील वेदना कमी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Arthritis pain relief: हिवाळ्यात गुडघेदुखी वाढते? या टिप्स सहज करतील वेदना कमी

Arthritis pain relief: हिवाळ्यात गुडघेदुखी वाढते? या टिप्स सहज करतील वेदना कमी

Arthritis pain relief: हिवाळ्यात गुडघेदुखी वाढते? या टिप्स सहज करतील वेदना कमी

Published Jan 09, 2023 01:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • Easy Remedies for Arthritis in winter: तापमानाचा पारा कमी झाला की हाडांचे दुखणे वाढते. सांधेदुखीच्या रुग्णांना अनेकदा हा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करु शकता.
सांधेदुखीच्या रुग्णांना वर्षभर याचा त्रास होतो. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास, तुम्ही या दुखण्यापासून बऱ्यापैकी सुटका मिळवू शकता.
twitterfacebook
share
(1 / 6)

(Freepik)
उबदार राहा: संधिवात वेदना कमी करण्यासाठी स्वतःला उबदार ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच उबदार कपड्यांवर अवलंबून राहावे लागते. शरीर उबदार असल्यास, वेदना खूपच कमी जाणवते.
twitterfacebook
share
(2 / 6)

सक्रिय रहा: हिवाळ्यात काम करण्याची प्रवृत्ती कमी होते. हे समस्या आणखी वाढवते. घरातील विविध कामांमध्ये जास्तीत जास्त गुंतवून घ्या. यामुळे चालताना वेदना खूपच कमी होतात. यासाठी आवश्यक असल्यास तुम्ही व्यायाम सुद्धी करु शकता. 
twitterfacebook
share
(3 / 6)

उबदार कपडे: मोजे आणि हातमोजे असे काही उबदार कपडे घालण्याची सवय केली पाहिजे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. रक्ताभिसरण चांगले असल्यास, वेदना मोठ्या प्रमाणात कमी होते.
twitterfacebook
share
(4 / 6)

व्हिटॅमिन डी आणि ओमेगा थ्री फॅटी अॅसिडस्: या दोन्ही गोष्टी हाडांची घनता वाढविण्यास मदत करतात. तसेच हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डी आणि ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असलेले पदार्थ हिवाळ्यात आहारात ठेवावेत. यामुळे सांधेदुखीचा त्रास खूप कमी होतो. अन्नासोबतच नैसर्गिक प्रकाश देखील व्हिटॅमिन डी सिंथेसाइज करतो.
twitterfacebook
share
(5 / 6)

वजन नियंत्रणात ठेवा: कोणत्याही प्रकारे वजन वाढणे चांगले नाही. त्यामुळे हाडांवर दबाव येतो. परिणामी, वेदना खूप वाढतात. डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही नियमित चालत असाल आणि सकस आहार घेतला तर वजन नियंत्रणात ठेवता येईल.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज