Arjun Kapoor Sister: अंशुला कपूर नेमकं काय काम करते? जाणून घ्या
(1 / 4)
बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी अंशुला ही कायम लाइमलाइटपासून लांब असते. ती नेमकं काय काम करते? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
(2 / 4)
अंशुला ही ३३ वर्षांची आहे.
(3 / 4)
तिच्याकडे एकूण १२ ते १४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्याकडे लग्झरी कार आहेत.
(4 / 4)
बोनी यांची तीन अपत्ये अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अभिनयाच्या जगात सक्रिय आहेत. अंशुला कपूर सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमधून लाखोंची कमाई करते.
(5 / 4)
अंशुला ब्रँड प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारते. यामुळेच अभिनेत्री नसतानाही ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.