(4 / 5)पुढे राग व्यक्त करत अरबाज म्हणाला, ‘मी या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करतोय याचे मला आश्चर्य आहे. पण तिने इंटरव्ह्यूदरम्यान जे काही सांगितले, की आमच्यात सगळ काही ठीक होते ते खोटे आहे. तिचे म्हणणे ऐकून लोकांना असे वाटले असेल की मी एकीला सोडून दुसरीच्या मागे गेलो… पण हे खरे नाही. जॉर्जियाशी ब्रेकअप झाल्यानंतर दीड वर्ष मी कोणालाच डेट करत नव्हतो. त्यानंतर माझ्या आयुष्यात शुरा आली, हेच खरे आहे.’