Arbaaz Khan Wife Birthday: अरबाज खानने पत्नी शूराचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.
(1 / 8)
अरबाज खानने नुकताच दुसऱ्यांदा निकाह केला. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अरबाजने पत्नी शूराचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.
(2 / 8)
अरबाजने पत्नीच्या वाढदिवशी पार्टीचे आयोजन केले होते.
(3 / 8)
या पार्टीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने हजेरी लावली.
(4 / 8)
या पार्टीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने हजेरी लावली.
(5 / 8)
अरबाज खानची बहिण अर्पिता तिच्या मुलांना घेऊन पार्टीला पोहोचली होती.
(6 / 8)
संजय कपूर डेनिम लूकमध्ये पोहोचले होते.
(7 / 8)
अरबाज खानचा मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन पार्टीला आला होता
(8 / 8)
पार्टीला यूलिया वंतूर ग्लॅमरस लूकमध्ये दिसत होती.
(9 / 8)
चंकी पांडे शूरा खानच्या बर्थडे पार्टीमध्ये कलरफुल शर्ट आणि जीन्समध्ये दिसत होते.