मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone 14: अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ च्या खरेदीवर मोठी सूट, बँक ऑफरही उपलब्ध!

iPhone 14: अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ च्या खरेदीवर मोठी सूट, बँक ऑफरही उपलब्ध!

Mar 17, 2024 11:58 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Massive Discount On iphone 14:  ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर आयफोन १४ च्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.

आयफोन १४ अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोनवर  विशेष सूट जाहीर केली आहे. हा फोन बाजारात आला तेव्हा त्याची किंमत ७९ हजार रुपये होती. मात्र, आता हा फोन ५८ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आयफोन १४ अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोनवर  विशेष सूट जाहीर केली आहे. हा फोन बाजारात आला तेव्हा त्याची किंमत ७९ हजार रुपये होती. मात्र, आता हा फोन ५८ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध झाला आहे.(AFP)

आयफोन १४ वर डिस्काउंटसोबत काही ऑफर्सही आहेत. ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआय केवळ २ हजार ८६० रुपयांपासून सुरू होते. याव्यतिरिक्त, आपण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. जुने फोन एक्सचेंज केल्यास २७ हजार ५५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

आयफोन १४ वर डिस्काउंटसोबत काही ऑफर्सही आहेत. ईएमआय आणि नो-कॉस्ट ईएमआय केवळ २ हजार ८६० रुपयांपासून सुरू होते. याव्यतिरिक्त, आपण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. जुने फोन एक्सचेंज केल्यास २७ हजार ५५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.(GSMArena)

डिस्काउंट प्राइसिंग, पेमेंट ऑप्शन आणि विविध ऑफर्सचा फायदा तुम्ही अ‍ॅमेझॉनवर घेऊ शकता. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना ईएमआयवर २ हजार ६५६ रुपयांपर्यंत बचत करता येईल. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

डिस्काउंट प्राइसिंग, पेमेंट ऑप्शन आणि विविध ऑफर्सचा फायदा तुम्ही अ‍ॅमेझॉनवर घेऊ शकता. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना ईएमआयवर २ हजार ६५६ रुपयांपर्यंत बचत करता येईल. (HT Tech)

आयफोन १४ मध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात १५.४० सेंटीमीटर सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे, आयफोन १४ चा कॅमेऱ्याने प्रकाशातही आश्चर्यकारक फोटो काढता येऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

आयफोन १४ मध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात १५.४० सेंटीमीटर सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे, आयफोन १४ चा कॅमेऱ्याने प्रकाशातही आश्चर्यकारक फोटो काढता येऊ शकते.(Apple)

अ‍ॅमेझॉनच्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना आयफोन १४ अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अ‍ॅमेझॉनच्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना आयफोन १४ अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.(Pixabay)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज