(8 / 9)अपरा एकादशी व्रताला काय खावे : एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. वर्षभरातून २४ एकादशीचे व्रत पाळले जाते. अपरा एकादशीच्या व्रतामध्ये भाविकांना साबुदाणा, बदाम, नारळ, रताळे, काळी मिरी, खडे मीठ, साखर इत्यादी खाऊ शकतात. हे एकादशी नक्तभोजी व्रताच्या नियमांतर्गत येतात. अध्यात्म सुधारण्यासाठी एकादशी हे अतिशय शक्तिशाली व्रत आहे.(Freepik)