मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Animal Party: ‘अ‍ॅनिमल’च्या पार्टीत आलिया-रणबीरची हवा! जोडीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Animal Party: ‘अ‍ॅनिमल’च्या पार्टीत आलिया-रणबीरची हवा! जोडीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Jan 07, 2024 02:08 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Animal Success Party: 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट २०२३चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३७ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट २०२३चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत चित्रपटातील कलाकार आपल्या कुटुंबासोबत सामील झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या पार्टीत चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणबीर कपूर पत्नी-अभिनेत्री आलिया भट्टसोबत पोहोचला होता. यावेळी सगळ्यांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या पार्टीत आलिया भट्ट हिने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या बॉडी हगिंग ड्रेसमध्ये आलिया भट्ट खूप सुंदर दिसत होती. तर, काळ्या सूटमध्ये रणबीर कपूर देखील देखणा दिसत होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

यावेळी रणबीर कपूरची आई नीतू सिंह, आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. नीतू सिंहनेही तिच्या स्टायलिश लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

यावेळी रणबीर कपूरची आई नीतू सिंह, आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. नीतू सिंहनेही तिच्या स्टायलिश लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज