मेष :
मेष राशीच्या लोकांनी अंगारक योगात विशेष काळजी घ्यावी. मेष राशीच्या लोकांना या काळात कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसानासोबतच आरोग्यही बिघडू शकते.
कन्या :
कन्या राशीच्या लोकांनी अंगारक योगात आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. अंगारक योगामुळे संघर्षाची शक्यता वाढते. कोर्टात जावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक वादात पडू नका. ऑफिसमध्येही तणाव असू शकतो.