Ananya Pandey jumpsuit photoshoot: अनन्याने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 4)
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. सध्या अनन्याचे एक फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(Instagram/@ananyapanday)
(2 / 4)
नुकताच अनन्याने निळ्या रंगाचा शिमरी जमसूट परिधान करुन फोटोशूट केले आहे.(Instagram/@ananyapanday)
(3 / 4)
या फोटोंमध्ये तिने जमसूटवर कानात मोठ्या रिंगा, केस मोकळे सोडून निळ्या रंगाचा बेल्ट लावला आहे.(Instagram/@ananyapanday)
(4 / 4)
अनन्याचा हा लूक ७०च्या दशकातील अभिनेत्रींप्रमाणे असल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.(Instagram/@ananyapanday)
(5 / 4)
नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला सुनावले आहे.(Instagram/@ananyapanday)