मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Pandey: अनंत अंबानीच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये अनन्याचा जलवा, पाहा फोटो

Ananya Pandey: अनंत अंबानीच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये अनन्याचा जलवा, पाहा फोटो

Mar 05, 2024 09:25 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Ananya Pandey Look At Anand Ambani Pre-Wedding: अनन्या पांडेने अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमध्ये सुंदर लूक केला होते. चला पाहूया तिचे हे लूक...

Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या प्रीवेडींग फंक्शनमध्ये अनन्या पांडेने काही खास लूक केले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या प्रीवेडींग फंक्शनमध्ये अनन्या पांडेने काही खास लूक केले होते.

अनन्याने एक दिवस पारंपरिक, एक दिवस वेस्टन आणि इंडो वेस्टर्न लूक केला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

अनन्याने तिच्या या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अनन्याने तिच्या या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज