मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Ambani Pre Wedding: अनन्या, शाहरुख, रणबीर, करीना ते इवांका ट्रम्प! अंबानींच्या शाही सोहळ्यात पाहा कोणकोण आलंय...

Anant Ambani Pre Wedding: अनन्या, शाहरुख, रणबीर, करीना ते इवांका ट्रम्प! अंबानींच्या शाही सोहळ्यात पाहा कोणकोण आलंय...

Mar 04, 2024 02:23 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Anant Ambani Pre Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी, बॉलिवूड-हॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी त्यांच्या लूकनी सर्वांना घायाळ केले आहे. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी, बॉलिवूड-हॉलिवूडपासून क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी त्यांच्या लूकनी सर्वांना घायाळ केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 13)

जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी, शनाया कपूरने रुंद गोल्डन बॉर्डर असलेली लाल रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 13)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी, बिल गेट्स इंडो-वेस्टर्न स्टाइल पँट सूटमध्ये दिसले, तर त्यांची पत्नी काळी साडी आणि सोनेरी चमकदार ब्लाउजमध्ये दिसली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 13)

अभिनेता अनिल कपूरही पत्नीसोबत खास स्टाईलमध्ये तयार झालेला दिसला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 13)

अभिनेता अनिल कपूरही पत्नीसोबत खास स्टाईलमध्ये तयार झालेला दिसला.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत पार्टीत धमाल करताना दिसला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 13)

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत पार्टीत धमाल करताना दिसला.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या पारंपारिक शैलीत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले, त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही उपस्थित होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 13)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या निमित्ताने इवांका ट्रम्प पारंपारिक लूकमध्ये दिसली. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा-ब्लाउजमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(7 / 13)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपला धाकटा मुलगा आणि पत्नीसोबत रॉयल लूकमध्ये दिसला.
twitterfacebookfacebook
share

(8 / 13)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपला धाकटा मुलगा आणि पत्नीसोबत रॉयल लूकमध्ये दिसला.

मरून एम्ब्रॉयडरी लेहेंगा-ब्लाउज आणि दुपट्ट्यात अनन्या पांडे खूप सुंदर दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(9 / 13)

प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा रॉयल लूक पाहून सगळेच स्तब्ध झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(10 / 13)

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या शेवटच्या दिवशी सैफ अली खान आपल्या मुलासोबत ट्वीनिंग करताना दिसला, तर करीना कपूर गोल्डन लूकमध्ये दिसली.
twitterfacebookfacebook
share

(11 / 13)

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिचा किलर स्वॅग पाहून अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.
twitterfacebookfacebook
share

(12 / 13)

भाईजान सलमान खानचा स्वॅग सर्वांपेक्षा हटके आहे, तो ऑल ब्लॅक लूकमध्ये या सोहळ्याला आला होता. (All Photos: Varinder Chawla)
twitterfacebookfacebook
share

(13 / 13)

इतर गॅलरीज