मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'आदित्य रॉय कपूरचा तोटा आहे', अभिनेत्री अनन्या पांडेच्या बिकिनी फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट

'आदित्य रॉय कपूरचा तोटा आहे', अभिनेत्री अनन्या पांडेच्या बिकिनी फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट

May 14, 2024 04:30 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • काही दिवसांपूर्वी आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप झाला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे ही कायमच चर्चेत राहिली आहे. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनन्या काही दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. पण त्यांचा ब्रेकअप झाला. आता अनन्याच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अनन्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अनन्याचा हा हॉट लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोंवर त्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

एका यूजरने अनन्याला क्यूट म्हटले आहे तर दुसऱ्या एका यूजरने हॉट म्हटले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

सध्या सोशल मीडियावर अनन्याच्या या फोटोंची हवा पाहायला मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सध्या सोशल मीडियावर अनन्याच्या या फोटोंची हवा पाहायला मिळत आहे.

अनन्याच्या एका फोटोवर यूजरने 'आदित्य रॉय कपूरचा तोटा झाला आहे' अशी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

अनन्याच्या एका फोटोवर यूजरने 'आदित्य रॉय कपूरचा तोटा झाला आहे' अशी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज