मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday: नियॉन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज

Ananya Panday: नियॉन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज

Aug 10, 2022 04:14 PM IST Maragani Govardhan
  • twitter
  • twitter

  • बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय स्टार अनन्या पांडे ही कायमच चर्चेच असते. सध्या तिच्या एका लूकने चाहते घायाळ झाले आहेत.

अनन्या पांडे ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, तिने परिधान केलेल्या कपड्यांने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अनन्या पांडे ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, तिने परिधान केलेल्या कपड्यांने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(Instagram/@apacemuffin27)

अनन्याने लाइगर चित्रपटाच्या प्रमोशनवेळी निऑन रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला होता.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अनन्याने लाइगर चित्रपटाच्या प्रमोशनवेळी निऑन रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला होता.(Instagram/@spacemuffin27)

या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.(Instagram/@spacemuffin27)

अनन्याने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अनन्याने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram/@spacemuffin27)

‘लाइगर’ या चित्रपटात अनन्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा दिसणार आहे. चाहते विजय आणि अनन्याचा ऑनस्क्रीन रोमँन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

‘लाइगर’ या चित्रपटात अनन्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा दिसणार आहे. चाहते विजय आणि अनन्याचा ऑनस्क्रीन रोमँन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(Instagram/@spacemuffin27)

अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने स्टूडंट ऑफ द इअर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

अनन्या ही ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने स्टूडंट ऑफ द इअर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(Instagram/@spacemuffin27)

WhatsApp channel

इतर गॅलरीज