Ananya Panday First Home: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे हिने मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला आहे. अनन्या पांडे हिने स्वतःच्या कमाईतून हे पहिले घर खरेदी केले आहे.
(1 / 10)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे हिने मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला आहे. अनन्या पांडे हिने स्वतःच्या कमाईतून हे पहिले घर खरेदी केले आहे. अनन्या पांडेचा फ्लॅट खूप आलिशान आहे.
(2 / 10)
अनन्या पांडे हिचा हा फ्लॅट शाहरुख खानची पत्नी गौरी खानने डिझाइन केला आहे. आर्किटेक्चर मासिक ‘डायजेस्ट’ने अनन्या पांडेच्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
(3 / 10)
अनन्या पांडेचे हे घर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि या घराचा प्रत्येक कोपरा अतिशय सुंदर पद्धतीने डिझाइन केलेला आहे.
(4 / 10)
‘गर्ली थीम’वर आधारित अनन्या पांडेच्या घरातील प्रत्येक वस्तू अतिशय बारकाव्याने डिझाइन करण्यात आली आहे. बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला हे घर भावणार आहे.
(5 / 10)
या घरातील वॉल पेपर, सोफा, लायटिंगपासून ते वॉल पेंटपर्यंत सर्व काही अनन्या पांडे हिच्या पसंतीचे आहे.
(6 / 10)
अनन्या पांडे हिच्या या घराचं किचन थोडंसं छोटं आहे, पण तेही अतिशय सुंदर डिझाइन करण्यात आलं आहे.
(7 / 10)
अनन्या पांडेच्या पहिल्या घराचे हे फोटो खूपच खास आहेत. तिचे चाहते या घराचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा बघत आहेत.
(8 / 10)
राउंड टेबल आणि खुर्च्या, डायनिंग टेबलपासून ते छतावरील लाईटपर्यंत, अनन्या पांडेच्या घरातील प्रत्येक गोष्ट अतिशय मोहक आणि महागडी आहे.
(9 / 10)
अभिनेत्री अनन्या पांडे हिने तिच्या घरात ‘ओपन क्लॉसेट’ डिझाइन केले आहे. या सुंदर कपाटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(10 / 10)
अनन्या पांडेचा हा फ्लॅट खूप आलिशान आहे, जो शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने डिझाइन केला आहे. (All Photos : Instagram)