बॉलिवूडची क्यूट आणि स्टायलिश अनन्या पांडे नुकतीच 'पॅरिस हाउट कॉउचर वीक २०२४' मध्ये रॅम्पवॉक करताना दिसली आहे. यावेळी अनन्या पांडेचा लूक पाहून चाहते देखील वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.
(All Photos: Instagram)यावेळी अनन्या पांडेच्या ‘बटरफ्लाय’ टॉपने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टॉप ती खूपच सुंदर दिसत होती.
अनन्या पांडेचे ही ‘बटरफ्लाय’ टॉपचे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोमध्ये अनन्या पांडे सिक्विन बॅकलेस गाऊनमध्ये दिवासारखी पोज देताना दिसत आहे. अनन्या पांडेला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. अभिनेत्री जे काही फोटो शेअर करते, ते लगेच व्हायरल होतात.
नेटकरी अनन्या पांडेचं हे बटरफ्लाय टॉप बघून अनन्या पांडेची तुलना उर्फी जावेदशी करताना दिसत आहेत.
अनन्या पांडेला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ लगेच व्हायरल होते.