मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Radhika Wedding : रोहित-रितिकासमोर सगळे फिके, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे हे सुंदर फोटो पाहा

Anant Radhika Wedding : रोहित-रितिकासमोर सगळे फिके, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे हे सुंदर फोटो पाहा

Mar 04, 2024 11:37 AM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Anant Ambani Radhika Pre Wedding Photos : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगर येथे पार पडला. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंचाही सहभाग होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. या पाहुण्यांच्या या यादीत भारतीय क्रिकेटमधील अनेक सुपर स्टार्सचाही समावेश होता. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 12)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. या पाहुण्यांच्या या यादीत भारतीय क्रिकेटमधील अनेक सुपर स्टार्सचाही समावेश होता. (ANI)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि इशान किशन या खेळाडूंनी उपस्थिती लावली होती. याचे काही फोटो आता समोर आले आहेत. या शानदार सोहळ्यात धोनी आणि रोहित शर्मा त्यांच्या पत्नीसोबत एका वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 12)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि इशान किशन या खेळाडूंनी उपस्थिती लावली होती. याचे काही फोटो आता समोर आले आहेत. या शानदार सोहळ्यात धोनी आणि रोहित शर्मा त्यांच्या पत्नीसोबत एका वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसले.(ANI)

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हादेखील पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता. दोघेही अप्रतिम दिसत होते. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 12)

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हादेखील पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता. दोघेही अप्रतिम दिसत होते. (ANI)

टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट झहीर खान हादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला पत्नीसह उपस्थित होता. झहीर खानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर त्याची पत्नी सागरिका घाटगे ही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 12)

टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट झहीर खान हादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला पत्नीसह उपस्थित होता. झहीर खानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर त्याची पत्नी सागरिका घाटगे ही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.(ANI)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सहभागी झाला होता. या सोहळ्यात रोहित आणि रितिका यांची जोडी अप्रतिम दिसत होती. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 12)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सहभागी झाला होता. या सोहळ्यात रोहित आणि रितिका यांची जोडी अप्रतिम दिसत होती. (ANI)

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला कुटुंबासह हजेरी लावली. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत जबरदस्त लूकमध्ये दिसला. सचिन आणि त्याची पत्नी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 12)

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला कुटुंबासह हजेरी लावली. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत जबरदस्त लूकमध्ये दिसला. सचिन आणि त्याची पत्नी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत होते.(ANI)

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी ब्राव्होने भारतीय ड्रेस परिधान केला होता. ब्राव्होने धोनीसोबत दांडिया खेळण्याचाही आनंद लुटला.
twitterfacebookfacebook
share

(7 / 12)

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी ब्राव्होने भारतीय ड्रेस परिधान केला होता. ब्राव्होने धोनीसोबत दांडिया खेळण्याचाही आनंद लुटला.(ANI)

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हीदेखील पती आणि बॅडमिंटनपटू पी कश्यपसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजर होती. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 12)

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हीदेखील पती आणि बॅडमिंटनपटू पी कश्यपसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजर होती. (ANI)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक परदेशी क्रिकेटपूटंनीही हजेरी लावली होती. सॅम करन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत या सोहळ्यात दिसला.
twitterfacebookfacebook
share

(9 / 12)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक परदेशी क्रिकेटपूटंनीही हजेरी लावली होती. सॅम करन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत या सोहळ्यात दिसला.

यानंतर न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा त्याच्या पत्नीसोबत जामनगरला पोहोचला होता. बोल्ट आणि त्याची पत्नी खूपच सुंदर दिसत होते.
twitterfacebookfacebook
share

(10 / 12)

यानंतर न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा त्याच्या पत्नीसोबत जामनगरला पोहोचला होता. बोल्ट आणि त्याची पत्नी खूपच सुंदर दिसत होते.(ANI)

मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड हादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आला होता.
twitterfacebookfacebook
share

(11 / 12)

मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड हादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आला होता.(ANI)

Ms Dhoni Rohit Sharma In Anant Radhika Pre Wedding
twitterfacebookfacebook
share

(12 / 12)

Ms Dhoni Rohit Sharma In Anant Radhika Pre Wedding(ANI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज