गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे अनंत अंबानीचे लग्न अखेर १२ जुलै रोजी पार पडले आहे. त्याच्या लग्नाला जगातील दिग्गजांनी हजेरी लावली. आता राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. त्यामधील कलाकारांचा लूक पाहण्यासारखा आहे. चला पाहूया...
(हिन्दुस्तान)अभिनेता शाहरुख खान हा पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि सासुबाईंसोबत पोहोचला होता.
(हिन्दुस्तान)ऐश्वर्या राय ही कायमच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. सध्या तिचा अंबानींच्या रिसेप्शनमधील लूक चर्चेत आहे.
(हिन्दुस्तान)बऱ्याच दिवसांनंतर जॅकलीन फर्नांडिज ही मीडियासमोर आली आहे. तिचा हा लूक सर्वांना आवडला आहे.
(हिन्दुस्तान)