मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Ambani-Radhika Merchant: राधिका मर्चंट-अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी! पाहा फोटो

Anant Ambani-Radhika Merchant: राधिका मर्चंट-अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी! पाहा फोटो

Jul 11, 2024 05:15 PM IST
  • twitter
  • twitter
Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा अंबानी कुटुंबात मोठ्या थाटामाटात सुरू आहे. त्यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीला बॉलिवूड स्टार्स हजेरी लावत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी प्री-वेडिंग सेरेमनी सोबत मेहंदी सेरेमनी आणि शिवशक्ती पूजा केली. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांसारखे बॉलिवूड स्टार्स देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
share
(1 / 8)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी प्री-वेडिंग सेरेमनी सोबत मेहंदी सेरेमनी आणि शिवशक्ती पूजा केली. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांसारखे बॉलिवूड स्टार्स देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.(HT photo/VarinderChawla)
अनामिका खन्नाने डिझाईन केलेल्या लेहंग्यामध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत होती. तिने ब्रालेट ब्लाउज परिधान केला होता आणि त्यावर मल्टीकलरमध्ये भरतकाम केले होते. यासोबत तिने हेवी ज्वेलरी परिधान केली होती.
share
(2 / 8)
अनामिका खन्नाने डिझाईन केलेल्या लेहंग्यामध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत होती. तिने ब्रालेट ब्लाउज परिधान केला होता आणि त्यावर मल्टीकलरमध्ये भरतकाम केले होते. यासोबत तिने हेवी ज्वेलरी परिधान केली होती.(HT photo/VarinderChawla)
मानुषी छिल्लर सोनेरी सिल्क साडीत रॉयल दिसत होती. चोकर नेकलेस आणि पोटली बॅगने तिने आपला लूक पूर्ण केला होता. 
share
(3 / 8)
मानुषी छिल्लर सोनेरी सिल्क साडीत रॉयल दिसत होती. चोकर नेकलेस आणि पोटली बॅगने तिने आपला लूक पूर्ण केला होता. (HT photo/VarinderChawla)
अनन्या पांडे जांभळ्या रंगाच्या लेहंगामध्ये सुंदर दिसत होती. या अनोख्या आउटफिटमध्ये सोनेरी रंगाचा व्ही-नेकलाइन ब्लाऊज, मॅचिंग स्कर्ट आणि नाजूक दुपट्टा होता. तो तिने खांद्यावर सुंदर स्टाईल केला होता.
share
(4 / 8)
अनन्या पांडे जांभळ्या रंगाच्या लेहंगामध्ये सुंदर दिसत होती. या अनोख्या आउटफिटमध्ये सोनेरी रंगाचा व्ही-नेकलाइन ब्लाऊज, मॅचिंग स्कर्ट आणि नाजूक दुपट्टा होता. तो तिने खांद्यावर सुंदर स्टाईल केला होता.(HT photo/VarinderChawla)
अनिता डोंगरे यांच्या बेबी पिंक अनारकली सूटमध्ये शनाया कपूर खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये सुंदर गोल्डन वर्क असलेली नेक लाईन आणि खाली हेवी भरतकाम करण्यात आले होते.
share
(5 / 8)
अनिता डोंगरे यांच्या बेबी पिंक अनारकली सूटमध्ये शनाया कपूर खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये सुंदर गोल्डन वर्क असलेली नेक लाईन आणि खाली हेवी भरतकाम करण्यात आले होते.(HT photo/VarinderChawla)
या सोहळ्यात बॉलिवूडचा संजू बाबा उर्फ संजय दत्त पांढऱ्या कुर्ता पायजमा मध्ये दिसत होता.
share
(6 / 8)
या सोहळ्यात बॉलिवूडचा संजू बाबा उर्फ संजय दत्त पांढऱ्या कुर्ता पायजमा मध्ये दिसत होता.(HT photo/VarinderChawla)
अनामिका खन्नाच्या डिझाईन असलेल्या कुर्ता पायजमामध्ये रणवीर सिंहने फॅशन ट्रेंड सेट करत चांगलाच धुमाकूळ घातला होता.
share
(7 / 8)
अनामिका खन्नाच्या डिझाईन असलेल्या कुर्ता पायजमामध्ये रणवीर सिंहने फॅशन ट्रेंड सेट करत चांगलाच धुमाकूळ घातला होता.(HT photo/VarinderChawla)
पॉवर कपल एमएस धोनी आणि साक्षी धोनी यावेळी ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसले. साक्षी लॅव्हेंडर अनारकली सूटमध्ये तर, धोनी काळ्या कुर्ता पायजमा मध्ये क्लासिक हँडसम दिसत होता.
share
(8 / 8)
पॉवर कपल एमएस धोनी आणि साक्षी धोनी यावेळी ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसले. साक्षी लॅव्हेंडर अनारकली सूटमध्ये तर, धोनी काळ्या कुर्ता पायजमा मध्ये क्लासिक हँडसम दिसत होता.(HT photo/VarinderChawla)
इतर गॅलरीज