देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १ मार्च पासून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता अनंत आणि राधिकाच्या एका डान्सची चर्चा सुरु आहे.
राधिका आणि अनंतने 'तेरे मेरे प्यार के चर्चे' गाण्यावर ठेका धरला आहे. त्यांच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या डान्ससाठी राधिकाने सोनेरी रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तसेच त्यावर डायमंटची ज्वेलरी परिधान केली.