मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Travel Tips: जामनगरमध्ये होतोय अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा, ही आहेत येथील प्रसिद्ध रोमँटिक ठिकाणं

Travel Tips: जामनगरमध्ये होतोय अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा, ही आहेत येथील प्रसिद्ध रोमँटिक ठिकाणं

Feb 29, 2024 05:46 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Famous Romantic Places To Visit in Jamnagar: जामनगर हे गुजरातमधील एक सुंदर आणि मोहक सागरी क्षेत्र आहे, जे तरुणांमध्ये रोमँटिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. चला जाणून घेऊया जामनगरमध्ये भेट देण्यासारखे ठिकाणांबद्दल

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अनंत लवकरच उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी गुजरातमधील जामनगरमध्ये आहेत. गुजरातला 'द लँड ऑफ लेजेंड्स' असेही म्हणतात. जामनगर हे गुजरातचे एक सुंदर आणि मनमोहक सागरी क्षेत्र आहे, जे तरुणांमध्ये रोमँटिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. जामनगर, गुजरातमधील अशी ५ पर्यटन स्थळे जाणून घेऊ या, जे एक्सप्लोअर करणे तुमच्यासाठी एक चांगला अनुभव असू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

बेचटेल बीच- जामनगरचा बेचटेल बीच हा लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथील समुद्राची पांढरी वाळू आणि निळे पाणी कोणालाही भुरळ घालू शकते. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी लोक बेचटेल बीचवर येतात. हे बीट त्याच्या सौंदर्यासाठी तसेच शांत वातावरणासाठी प्रसिद्ध मानला जातो. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

लखोटा पॅलेस - लखोटा पॅलेसला भेट दिल्याशिवाय जामनगरचा टूर अपूर्ण मानला जातो. लखोटा तलाव जामनगरच्या सौंदर्यात भर घालतो. या राजवाड्यातून तलावाचे विहंगम दृश्य पाहता येते. राजवाड्याची ही इमारत १९ व्या शतकात बांधलेली वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. टूर लखोटा पॅलेस पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी येथे अनेक जुनी शस्त्रे, कला, हस्तकला आणि शिल्पे ठेवण्यात आली आहेत. पहाटे ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हा पॅलेस पर्यटकांसाठी खुला असतो. संध्याकाळी दिवे लाइट्स लागल्यावर तलावाचे आणि राजवाड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

मरीन नॅशनल पार्क - जामनगरच्या किनारी भागातील कोस्टल एरियामध्ये असलेल्या मरीन नॅशनल पार्कला ऑगस्ट १९८० मध्ये सागरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ऑक्टोबर ते मार्च हा काळ पर्यटकांसाठी येथे फिरण्यासाठी उत्तम मानला जातो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

प्रताप विलास पॅलेस - जामनगर रेल्वे स्थानकापासून प्रताप विलास पॅलेस सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. हा राजवाडा १९०७ ते १९१५ या काळात जाम रणजीत सिंह यांनी बांधला होता. हा राजवाडा पाहण्यासाठी पर्यटकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठेवण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

रणमाळ तलाव - जामनगर रेल्वेस्थानकापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर मानवनिर्मित रणमाळ तलाव आहे, ज्याला लखोटा तलाव असेही म्हणतात. हे जामनगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. रणमाळ तलाव १९ व्या शतकाच्या मध्यात नवानगरचा राजा जाम रणमल द्वितीय याने बांधला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

रणमाळ तलाव - जामनगर रेल्वेस्थानकापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर मानवनिर्मित रणमाळ तलाव आहे, ज्याला लखोटा तलाव असेही म्हणतात. हे जामनगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. रणमाळ तलाव १९ व्या शतकाच्या मध्यात नवानगरचा राजा जाम रणमल द्वितीय याने बांधला होता.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज