जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. या सोहळ्यातील काही खास फोटो पाहूया..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या प्रीवेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.