(1 / 5)भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब पद्धतीला सर्वात जास्त महत्त्व दिले जात आहे. कुटुंबाशिवाय कोणतीही व्यक्ती ही पूर्ण होत नाही. कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीचं सर्वस्व असते. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असला तरी बदललेली कुटुंब पद्धत आजही सगळीकडे आहे. या जागतिक कुटुंब दिनानिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकरने फोटो शेअर केले आहेत.