(6 / 7)अमृत भारत ट्रेन विशेष करून देशातील मजूर व कामगार लोकांसाठी बनवण्यात आले आहे. इंजिनमध्ये आत व बाहेर चार CCTV कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बाहेर व आतमध्ये नजर ठेवली जाईल. अत्याधुनिक शौचालय, बोगींमध्ये सेंसर असणारे वॉटर टॅप तसेच गॉर्ड आणि मेट्रोप्रमाणे अनाउंसमेंट सिस्टम असेल.