मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Amitabh Bachchan: चांदीच्या कलशातून ‘बिग बी’ करतात रोज पूजा! अमिताभ बच्चन यांचं प्रशस्त देवघर पाहिलंत का?

Amitabh Bachchan: चांदीच्या कलशातून ‘बिग बी’ करतात रोज पूजा! अमिताभ बच्चन यांचं प्रशस्त देवघर पाहिलंत का?

Feb 13, 2024 01:10 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Amitabh Bachchan Home Temple: बॉलिवूडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांच्या घरातील पूजा रूमचे काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांच्या घरातील पूजा रूमचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ‘बिग बी’ पूजा करताना दिसले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांच्या घरातील पूजा रूमचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ‘बिग बी’ पूजा करताना दिसले आहेत.(Amitabh Bachchan/Twitter)

अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या आयुष्यातील खास अपडेट्स देत असतात. आता त्यांनी चाहत्यांना आपल्या घरातील सुंदर मंदिराची झलक दाखवली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अमिताभ बच्चन यांनी ‘आस्था...दुग्ध अर्पण शिव जी पे, और जल अर्पण तुलसी पे’ या कॅप्शनसह त्यांच्या घरातील मंदिराचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

अमिताभ बच्चन यांनी ‘आस्था...दुग्ध अर्पण शिव जी पे, और जल अर्पण तुलसी पे’ या कॅप्शनसह त्यांच्या घरातील मंदिराचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

बिग बींच्या घरातील हे देवघर पांढऱ्या संगमरवरामध्ये बनलेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन शिवलिंगावर दूध अर्पण करताना दिसले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

बिग बींच्या घरातील हे देवघर पांढऱ्या संगमरवरामध्ये बनलेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन शिवलिंगावर दूध अर्पण करताना दिसले आहेत.

तर, तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करताना दिसत आहेत. त्यांच्या घरातील हे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तर, तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करताना दिसत आहेत. त्यांच्या घरातील हे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज