मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Amitabh Bachchhan: अमिताभ बच्चन यांचे हे ट्रांसफॉर्मेशन पाहिलेत का? तुमचा आवडता लूक कोणता

Amitabh Bachchhan: अमिताभ बच्चन यांचे हे ट्रांसफॉर्मेशन पाहिलेत का? तुमचा आवडता लूक कोणता

Jul 10, 2024 01:28 PM IST
  • twitter
  • twitter
  • Amitabh Bachchhan Looks: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे त्यांच्या प्रत्येक लूकने चाहत्यांची मने जिंकताना दिसतात. सध्या त्यांचे वेगवेगळे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा अश्वत्थामाचा लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे लूक केले आहेत. या लूकमधील तुम्हाला कोणता लूक आवडला चला पाहूया…
share
(1 / 7)

पा चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.
share
(2 / 7)

शहेनशाह सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा लूक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
share
(3 / 7)

अमिताभ बच्चन यांचा 'पीकू' चित्रपटात अतिशय हटके लूक होता.
share
(4 / 7)
अमिताभ बच्चन यांचा 'पीकू' चित्रपटात अतिशय हटके लूक होता.
'गुलाबो सिताबो'मध्ये अमिताभ यांना ओळखणे देखील अवघड झाले होते.
share
(5 / 7)
'गुलाबो सिताबो'मध्ये अमिताभ यांना ओळखणे देखील अवघड झाले होते.
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये अमिताभ बच्चन यांचा अँग्री यंग मॅन लूक सर्वांचे लक्ष वेधत होता
share
(6 / 7)

'101 नॉट आऊट'मध्ये अमिताभ बच्चन यांचा लूक पाहण्यासारखा होता
share
(7 / 7)

इतर गॅलरीज