जर तुम्ही अमिताभ बच्चन आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर आम्ही तुम्हाला बिग बींच्या काही सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची नावे सांगणार आहोत, जे तुम्ही बघायलच हवेत.
अमिताभ यांचा 'बदला' हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८ आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
२०१६ मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'तीन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.२ आहे. प्राईम व्हिडिओवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'वजीर' हा चित्रपट २०१६ साली आला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.१ आहे. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'कांटे' हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.६ आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
अमिताभ बच्चन यांचा 'कांटे' हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.६ आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
२००२ मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा 'आँखे' हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.४ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.