अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, अजय देवगणचे सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट जाणून घेऊया.
(1 / 10)
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, अजय देवगणचे सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट जाणून घेऊया.
(2 / 10)
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ २०२० मध्ये प्रदर्शित झाला. sacnilk.com नुसार, या चित्रपटाने भारतात २७९.५९ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
(3 / 10)
अजय देवगणचा 'दृश्यम २' हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २३९.६७ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
(4 / 10)
२०१७मध्ये रिलीज झालेल्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाने भारतात २०५.६९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टारवर पाहू शकता.
(5 / 10)
२०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटाने भारतात १५५.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
(6 / 10)
२०२४मध्ये रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटाने भारतात १४५.६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
(7 / 10)
‘सिंघम रिटर्न्स’ २०१४मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात १४०.६ कोटींची कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमा, हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
(8 / 10)
२०१०मध्ये अजय देवगणचा ‘गोलमाल ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १०६.६४ कोटींची कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमा आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
(9 / 10)
२०१२मध्ये रिलीज झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाने भारतात १०५.१ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
(10 / 10)
२०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाने भारतात १०४.१३ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. ‘बोल बच्चन’ २०१२मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात १०३.१२ कोटींची कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर देखील पाहू शकता.