(2 / 4)काश्मीर सध्या "चिल्ला-इ-कलान" ही स्थिती अनुभवतोय. यात ४० दिवसांचा कडाक्याचा हिवाळा कालावधी येथील नागरिक अनुभवतात. या काळात थंडीची लाट या प्रदेशाला वेढूते, ज्यामुळे तापमानात मोठी घट होते. यामुले येथे असणारे तलाव आणि इतर पाण्याचे स्त्रोत हे थंडीमुळे गोठतात. गुलमर्ग प्रदेशात देखील हिमवृष्टी सुरू असून याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक याठिकाणी येत आहेत. (HT Photo)